शिंदेगाव येथील टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या एका लोखंडी बारमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टोलनाक्यावर पुरेशी सुरक्षितता न बाळगल्याने अनेकदा अपघात झाल्याचा आरोप करीत वाहनांच्या मालकांनी नाक्याच्या व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी क ...
तळवाडे गावात आणि गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने ते व्यवसाय करणाºयांनी तत्काळ बंद करावेत, गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींनी दारू पिऊन गावात भांडणे करू नये. गावात, गल्लीत गोंधळ घालू नये अशी सक्त ताकीद आणि सज्जड दम तळवाडे ...
जागतिक कीर्तीचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी ज्या पालखी रस्त्याने साईभक्त प्रवास करतात, तो शिर्डी विमानतळ रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पदयात्रेकरूंसाठी डोकेदुखीचा ठरत आहे. सिन्नर तालुक्यातील वावी ते शिर्डी ...
तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. ...
गजबजलेला कॉलेजरोड आणि त्यावरील वाहनांची गर्दी यातून बाहेर पडून चालण्याचा, प्रसंगी सायकलिंग तसेच शॉपिंगचा आनंद घेता येऊ शकतो. नाशिक सिटिझन फोरमने यासंदर्भात वेगळाच प्रयोग करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, पादचारी शॉपिंग मार्ग केल्यास या भागातील वाहतूक ...
नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदा ...
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेचा घोर कुणाला लागला असेल तर तो नाशिकच्या विद्यमान खासदारांनाच. कारण गेल्यावेळी ‘युती’ने लढल्याने गोडसे यांना संसद गाठता आली होती. आता भाजपा स्वतंत्रपणे मैदानात राहणार असल्याने मतविभागणी अटळ आहे. यात कॉँग्रेस-राष्टÑवादी मात ...