नाशिक : भारतीय इतिहास हा पराभवाचा नसून तो विजयाचाच आहे. परंतु, आजपर्यंत भारतीय वीरांच्या विजयगाथांपेक्षा पराभवाच्या कथाच अधिक रंगवल्या गेल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक वर्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. ...
नाशिक : शासकीय योजनांच्या न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद, तहसील, समाजकल्याण, जिल्हा उद्योग के ंद्र, वनविभाग यांच्यासह विविध विभागांच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे. ...
नाशिकरोड : ३६ माथाडी मंडळाचे विलिनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्याबाबतचा घेतलेला निर्णय रद्द करावा या मागणीसाठी रेल्वे माल धक्क्यावर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. ...
नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने शहरात सहाही विभाग मिळून २२५ हॉकर्स झोन निश्चित केले. परंतु, आतापर्यंत केवळ ४६ ठिकाणीच महापालिका हॉकर्स झोन कार्यान्वित करू शकली. ...
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने पैसे काढणाºया जेलरोड येथील संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ ...
नांदगाव : शेतकºयांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनातर्फे शेतकºयांसाठी लवकरच ‘टोल-फ्री’ क्रमांक योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. ...
चांदवड : येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. ३०) दुपारी चांदवड तहसील कार्यालयावर रेणुका देवी मंदिर हट्टीपासून मोर्चा काढण्यात आला. ...