प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मर्हळ येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. १) प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाºया यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडा र्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी ल ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक परिसरातील जागृत देवस्थान व धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेत राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले. विविध धार्म ...
प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. ...
बुधवारी लासलगाव येथील कांदा लिलावात कमाल भाव पाचशे, तर सरासरी भावात ३०० रुपयांनी घसरण झाली. सकाळी लाल कांदा आवक ६०० वाहनांतून झाली; परंतु बाजारभाव प्रतिक्विंटल किमान ९५० रुपये कमाल भाव १९०५, तर सरासरी भावाची पातळी १६५० रुपये इतकी होती. सोमवारच्या तुल ...
नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी विक्रमी संख्येने शेतक-यांनी आत्महत्या केल्या. महिन्याकाठी सरासरी आठ ते नऊ शेतक-यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याने वर्षाअखेर हा आकडा थेट १०४ च्या घरात पोहोचला. ...
शिक्षकांच्या पगाराची बीले तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन शालार्थ वेतनप्रणालीचे सर्व्हर गेल्या वीस दिवसांपासून बंद पडल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ४४५ शाळांमधील शिक्षकांचे वेतनबीले तयार होऊ शकलेले नाही. ...
नाशिक : पंधरा दिवसांपुर्वी कर वसुलीबाबत जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शासनाची थकीत असलेली वसुली देण्याचे आश्वासन देवूनही त्याची पुर्तता न करता उलट महसुल विभागाकडील मालमत्ता कर वसुलीच्या निमित्ताने मालेगावचे तहसिल व प्रांत कार्यालय सील ...