नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केटीएचएम अभ्यास केंद्राची विद्यार्थिनी काजल बोरस्ते ‘शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना : एक विचार’ या विषयावर विचार मांडून मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली. ...
नाशिक : जीवनात क्षेत्र कोणतेही निवडा, मात्र त्यात परिपूर्ण असणे गरजेचे आहे. चांगला नागरिक, चांगली व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केल्यास जीवनात यश मिळविता येईल. ...
नाशिक : आयुक्त महेश झगडे यांनी घेतलेली झाडाझडती आणि बनकर यांनी केलेली दप्तर तपासणी दीपककुमार मीणा आणि त्यांच्या समर्थकांना खटकली असल्यानेच पक्षपातीपणाचा आरोप होत आहे. ...
नाशिक : संघाचे काम करणाºया प्रत्येकास समर्पण तसेच त्यागमय भावनेचा संदेश देणाºया संघाच्या सुमारे दहा हजार प्रेरणा गीतांमधून नाशिककर तल्लीन झाले होते़ ...
नांदगाव : राष्ट्रीय लोकअदालतीत नांदगावमधून ७४ लाख रुपयांची विक्र मी वसुली होऊन ७०० प्रकरणे निकाली निघाले. महाराष्ट्रात नाशिक जिल्हा दोनवेळा अव्वल ठरला . ...