जिल्हा परिषदेचा पदभार घेतल्यापासूनच मीना यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, प्रारंभी ह्या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादीत असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीना यांनी आमदार व खा ...
नाशिक : महापालिकेने एलइडी दिव्यांची खरेदी ही शासननियुक्त एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ई-ई-एस.एल.) या कंपनीकडूनच करावी, असा फतवा राज्य शासनाने काढल्याने प्रशासनाने नगरसेवक निधीतून होणाºया एलइडी खरेदीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे २२ हजार ६०० फिटि ...
नाशिक : लहान मुलगी रडत असल्याने आईने खाऊसाठी दिलेले दहा रुपयांचे नाणे मुलीने नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़ ५) नाशिकरोडजवळील चांदगिरी येथे घडली़ शालिनी दत्तात्रय हांडगे (वय ४, रा. चांदगिरी, ता. जि. नाशिक) ...
नाशिक : सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मुदत संपुष्टात आल्याने सहकार विभागाने तयार केलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून, या यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याने त्या ...
नाशिक : खातेप्रमुख व अधिकाºयांना वेठीस धरून फाइल्सची अडवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्तएन. बी. गिते यांची नेमणूक करण् ...
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर विद्यमान सरकारकडून अन्याय केला जात असल्याची तक्रार घेऊन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर ठाकरे यांनी भुजब ...
फेबु्वारी महिना उजाडल्यापासून शहराच्या हवामानात बदल होऊ लागला आहे. एक तारखेपासून कमाल तपमानाबरोबर किमान तपमानाचा पाराही चढता राहिल्यामुळे शहरातून थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. ...