जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र गीते यांनी मंगळवारी पदभार स्विकारल्यानंतर बुधवारपासून ते पंधरा दिवसांच्या प्रदिर्घ रजेवर निघून गेले आहेत. ...
नाशिक: उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी भोर येथे होणाºया सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण लहवितकर महाराज यांची निवड ...
नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत महाराष्ट्रातील प्र्त्यक मूल प्रगत होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा भ ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेचे सर्वाधिक वितरण व वाणिज्यिक हानी मालेगाव शहर व परिसरात होत असून सातत्याने प्रयत्न करूनही ही हानी जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपासच आहे. परिणामी महावितरणकडून या परिसरात वीजपुरवठा व वीज बिल वसुलीसाठी फ्रॅन्चायसी नियुक ...
नाशिक : बंद घरातील हॉलच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिडकोतील अश्विननगरमध्ये घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : जमीन संपादनाचा शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अभियंत्याची खुर्ची जप्त केल्यानंतर दोनच दिवसांनी जिल्हा परिषदेने चार लाख रुपये भरून खुर्ची परत मिळविली. मागील आठवड्यात न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित खात्याची खुर्ची आणि द ...
नाशिक : विवाह समारंभातून वधूचे सव्वापाच लाख रुपये किमतीचे २७ तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सोमवारी (दि़५) दुपारी घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...