जिल्हा परिषदेतील फाईल्स पेंडन्सी प्रकरणामुळे अवघ्या जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले असताना आणि फाईल्स बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या मीणा यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेतील फाईल्स पूर्ण करण्याच्या कामाला गती आली आहे. ...
रिझर्व्ह बॅँकेच्या सुचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच ...
आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्पातंर्गत पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड,इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बालकांना इयत्ता पहिली आणि दुसरीच्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आह ...
गेल्या वर्षापासून सरकारच्या नागरिकांसाठीच्या सुविधा जलदगतीने आॅनलाईन घरपोच देण्यासाठी सरकारने गावोगावी नागरी सेवा केंद्रे सुरू केली. या केंद्रांच्या माध्यमातून पॅनकार्ड, आधारकार्डची नोंदणी, पासपोर्टसाठीचे अर्ज, विज देयके, मनी ट्रान्स्फर अशा सेवा देण् ...
अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लीमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे ...