मालेगाव : जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या क्रॅक डाउन मोहिमेमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात दारूबंदी कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले. ...
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गोंदे येथील विनायक चंद्रभान तांबे, तर उपसभापतिपदी सायाळे येथील सुधाकर राधू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्री असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सलग तीन दिवस (दि. ११, १२ व १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
लोहोणेर : संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीने सवाद्य भजन व भावगीत कार्यक्रम उत्साहात झाला. ...
मालेगाव : सोयगाव भागातील स्वप्नपूर्तीनगर येथे राहणाºया २९ वर्षीय परप्रांतीय विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध करणाºया किशोर पोतदार (सोनार), याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. ...
तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
रामदास पालवे याने आक्रमक होत गांगुर्डे यास खाली पाडून त्याच्या मानेवर पाय दाबून धरत ‘तू इथे मरुन जा, पोलिसांनी तुला ठार केले, असे मी सांगतो’ असा दम देण्यास सुरूवात केली. यावेळी घरातील महिला, पुरूष तसेच समोरील देविदास अहिरे व त्यांच्या मुलगा असे सर्व ...