औंदाणे : परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन यामुळे एका क्विंटलला चार हजारापर्यंत पोहोचलेले कांद्याचे दर अडीच हजारांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकºयांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
कळवण : तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराला जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला शासनाने मान्यता दिल्याने कळवण तालुक्यात राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. ...
उमराणे : १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव संपूर्ण तालुक्यात साजरा व्हावा यासाठी जाणता राजा जनजागृती रथाचे उद्घाटन येथील छत्रपती शिवाजी राजे चौकात झाले. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यात अधिक वाढ होत असल्याने, रस्त्यांची वाट लागली आहे. Þदिंडोरी तालुक्यातील जालखेड ते जोरणपाडा तसेच जोरणपाडा ते नळवाडपाडा रस्त्याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. ...
अंदरसूल : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने येथील तेरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत स्मार्ट एलईडी संच देऊन शाळा डिजिटल करण्यात आल्या. यासाठी सुमारे बारा लाख रु पयांचा निधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च करण्यात आला. ...
मालेगाव : टोकियो (जपान) येथे होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी ‘गेल रफ्तार’ या अखिल भारतीय धावपटू निवड चाचणी स्पर्धेत साक्षी जोहरे हिने धावण्याच्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. ...