नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरुवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात केली. ...
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) पदाची सूत्रे हाती घेणार असल्याने गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिकाºयांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली. ...
नाशिक : ‘मना सज्जना भक्ति पंथेची जावे’ असो की, ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ असो, अगदी एका ओळीत संपूर्ण जीवनाचे सार मांडणारी या बोध वचनांची मोहिनी आबालवृद्धांना होताना दिसते. ...
नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत शिक्षणासाठी पालकांनी अर्जासोबत जोडलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचे या वर्षापासून आॅनलाइन व्हेरिफिकेशन होणार असून, दाखला अधिकृत असेल तरच प्रवेशासाठीचा अर्ज पुढे भरला जाणार आहे. ...
नाशिक : उंटवाडीतील कालिकानगर परिसरातील गजानन महाराज सेवा परिवारातर्फे बुधवारी (दि. ७) श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त २१ तबलावादकांच्या जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम भाविकांनी अनुभवला. ...
नाशिक : शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी देशातील तरुणांना भडकविणारे वक्तव्य करत थेट बगदादीच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे अयोध्येत गेल्या शुक्रवारी म्हटले होते. ...