मनमाड : पालक सारखा अभ्यास करा असा लकडा लावत असल्याने अभ्यासाचा कंटाळा आलेल्या छत्तीसगड येथील तीन विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात घर सोडले व मनमाड गाठले; ...
देवळा : तालुक्यातील भावडे येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने विश्वास वसंत मोरे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन महिने वयाच्या वासराचा मृत्यू झाला आहे. ...
उमराणे : ग्रामदैवत श्री रामेश्वर महादेव यात्रोत्सवादरम्यान बाजार समितीतील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय संचालक व व्यापारी असोसिएशनतर्फे घेण्यात आला. ...
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) सकाळी १० वाजेच्या ठोक्यालाच पालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे पोहोचले आणि पहिल्याच दिवशी आपल्यातील वक्तशीरपणाचे दर्शन घडवले. ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक बैठकीत सभापती शिवाजी चुंबळे व संचालक शंकर धनवटे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.९) दुपारी घडली. ...
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषद अंतर्गत असलेला नानेगाव हा रस्ता लष्करी प्रशासनाने सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद केल्याने या मार्गाने ये-जा करणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ...
नाशिकरोड : इमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी प्राचार्य जयश्री रोडे यांनी मानसिक परिस्थिती चांगली नसल्याने खुलासा करण्याबाबत कालावधी मागितला आहे. ...
नाशिक : गावातील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवा. स्वच्छतेला अग्रक्र म द्या. सर्व घटकांना जोडणारे उपक्र म राबवा. गावाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवा. ...