सिन्नर : सदृढ व निरोगी पाल्यांच्या आरोग्यात मातांची भूमिका महत्त्वाची असते. जंतनाशक मोहिमेला व्यापक स्वरूप देतानाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी मातांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी. ...
पेठ : पेठ तालुक्यात उपकेंद्र कार्यक्षेत्रांतर्गत ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करून राष्ट्रीय कृमीमुक्त दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीच्या वतीने येत्या १६ फेब्रुवारीपासून ‘लायन्स सिन्नर फेस्टिव्हल’चे अशोक व्हॅली आॅफ फ्लॉअरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : पेसा कायदा भक्कम होईल तेव्हाच आदिवासी क्षेत्राचा विकास खºया अर्थाने होऊ शकेल, असे प्रतिपादन त्र्यंबक पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भोये यांनी केले. ...