नाशिक महापालिकेतील प्रशासनाचे नेतृत्व तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविण्यामागे मुख्यमंत्र्यांचा अजेंडा राबविण्याची भूमिका आहे, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या बदलीतून उद्धटपणाला चपराक दिली गेली आहे. दोन दिवसांच्या अंतर ...
नाशिक महापालिकेत बदलून आलेल्या अधिकाºयाची चर्चा एकीकडे होत असताना दुसरीकडे नाशिक जिल्हा परिषदेत मात्र आलेल्यापेक्षा बदलून गेलेल्याचीच चर्चा होत आहे हे काहीसे विचित्र आहे खरे, परंतु त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांचा स्वभावच कारणीभूत ...
नाशिक : प्रगतीनगरमध्ये पीडित युवतीसोबत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तापित करत लग्नाचे आमिष दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रताप नारायण कंक यास अटक केली आहे. ...
नाशिक : नाशिकरोड उपनगर परिसरातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली . ...
नाशिक :आवश्यकतेनुसारच प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केल्यामुळे, मंजूर २५७ कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकासाची कामे अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...