नाशिक : सामाजिक नीतिमूल्ये आणि कुटुंबातील संवाद तसेच संस्कार हरवत चालल्याने येणाºया पिढी समोर कोणतेच आदर्श राहणार नाही. जैन समाजात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे अनेक मौलिक संस्कार सांगण्यात आले आहेत. कुटुंब संस्कारक्षम झाले तरच पुढची पिढी ...
नाशिक : मुंबईहून मासेविक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यास फोन करून बोलावून घेत मारहाण करून लुटल्याची घटना सातपूर-त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरीजवळ घडली़ ...
नाशिक : नो इंट्रीमध्ये कार चालवून कर्तव्यावरील दोघा वाहतूक पोलीस कर्मचाºयांना शिवीगाळ तसेच मारहाण करणाºया दोघा संशयितांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़अशोक देवराम आहेर (३४, रा. भोंडाळ ...
नाशिक : शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिं ...
नाशिक : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात ३८ टक्के भाग हा सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा देशात एकूण पाच कोटी एमएसएमईच्या माध्यमातून १२ कोटी रोजगार उपलब्ध होत असल्याने एमएसएमई हा देशातील रोजगार निर्मिताचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळेच केंद्र सर ...
निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्या एक वर्ष वयाचा आहे. मागील काही दिवसांपासून औरंगपूर येथे बिबट्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे औरंगपूर येथे संजय इंदे यांच्या शेतात वनविभागाने शुक्र ...
नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ‘गोंधळी’ कारभाराची प्रचिती दिली आहे. नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर ट ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे शनिवारी महावितरण कंपणी आणि ग्रामपंचायत कार्यालय लखमापुर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक तक्रार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ग्रामस्थांनी अधिकाºयांसमोर विविध तक्रारींचा पाढा वाचला. याप्रसंगी दिंडोरीचे उपक ...