लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवला, मुंजवाड : परिसरातील आदिवासींना फराळ वाटप एकलव्य जयंतीनिमित्त कार्यक्रम - Marathi News | Yeola, Munjwad: Program for allotment of Eklavya Jayanti to the tribals in the area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला, मुंजवाड : परिसरातील आदिवासींना फराळ वाटप एकलव्य जयंतीनिमित्त कार्यक्रम

मुंजवाड : येथील इंदिरानगर वसाहतीत महादंडनायक वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच प्रमिला पवार यांच्या हस्ते एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ब्राह्मणगावात प्रभात फेरी - Marathi News | Prabhat Parry in Brahma Nagar on behalf of Brahmakumari Ishvariya University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ब्राह्मणगावात प्रभात फेरी

ब्राह्मणगाव : महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त विविध कार्यक्र म संपन्न झाले. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. ...

चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वादाबाबत तहसीलदारांना निवेदन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार - Marathi News | Chandwad: The boycott of Gram Panchayat election manifesto for the tahsiladars about Mangrul group gram panchayat dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वादाबाबत तहसीलदारांना निवेदन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार

चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. ...

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायत प्रथम - Marathi News | Sant Gadgebaba Sanitation Campaign Rajendrawadi Gram Panchayat in Chandwad taluka First | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायत प्रथम

चांदवड : चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीस नांदगाव येथील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान समितीने प्रथम क्रमांक दिला आहे. ...

करंजगाव येथे संस्कार निकेतनतर्फे मल्लखांब प्रात्यक्षिके - Marathi News | Mallakham demonstrations by Sanskar Niketan at Karanjgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :करंजगाव येथे संस्कार निकेतनतर्फे मल्लखांब प्रात्यक्षिके

सायखेडा : करंजगाव येथील संस्कार निकेतन पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी महाशिवरात्रीनिमित्त मल्लखांबाची प्रत्यक्षिके सादर केली. ...

डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात - Marathi News | The annual membership of the Janata Vidyalaya and Junior College, conducted by the Dang Seva Mandal, is encouraged | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. ...

श्रीमद्भागवत संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ - Marathi News | Start of Srimad Bhagavat Gautam Gyanjyagad Sohal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीमद्भागवत संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ

पाटोदा : आई-वडिलांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून, आईवडिलांची सेवा केल्याने भगवंत प्राप्ती होते म्हणून मनुष्य जीवनात प्रत्येकाने आईवडिलांची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. ...

मनमाड : प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी कर्मचाºयांना कोंडले - Marathi News | Manmad: A strong hoax against the administration was sent to the employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड : प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी कर्मचाºयांना कोंडले

मनमाड : रुग्णालयात आलेल्या महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांना संतप्त कर्मचाºयांनी कोंडले. ...

कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोर मोकाट मनोज संसारे : मनमाड येथे जनआक्रोश महासभा - Marathi News | Manoraj Sansare, the attacker in the Koregaon case, Manoksh Mahasabha at Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरेगाव प्रकरणातील हल्लेखोर मोकाट मनोज संसारे : मनमाड येथे जनआक्रोश महासभा

मनमाड : कोरेगाव भीमा प्रकरणातील हल्लेखोर मोकाट असून, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. ...