नाशिक : एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया आबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन डे आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट ...
पंचवटी : नाशिक बाजार समितीत बुधवारी (दि. १४) कोथिंबीर तसेच मेथीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले. सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर व मेथीच्या जुडीला चक्क ५० पैसे असा निच्चांकी बाजारभाव मिळाला. ...
नाशिक : महापालिकेत नियुक्ती सफाई कर्मचारी म्हणून परंतु, वर्षानुवर्षापासून राजकीय पुढारी आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे सोयीच्या विभागात कामकाज करणाºया सुमारे २५० सफाई कामगारांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत त्यांच्या हाती झाडू सोपविला आहे. आरो ...
नाशिक : बांधकाम साहित्यांच्या वाढीव दरामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी निर्धारित असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून ती ९.१४ लक्ष करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अर्पणा खोसेकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा ...
नाशिक : शासनच्या हायब्रिड अन्यूईटी योजनेअंतर्गत चांदवड-लासलगाव-विंचूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या आ ...
नाशिक : समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्यास नकार देणाºया सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामस्थांशी बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी च ...
मालेगाव : मालेगाव - मनमाड रोडवर कौळाणे शिवारात कंटेनर-कार व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार अनिस खान (३०, रा.धुळे) याचा मृत्यू झाला आहे तर चौघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
येवला : घरकुल मजूर झाल्यानंतर परगावाला गेलेल्या आदिवासी कुटुंबाचे घर ग्रामसेवकाने परस्पर दुसºयाला भाडे तत्त्वावर दिल्याने गावी परतलेल्या आदिवासी कुटुंबाला कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील कानडी गावामध्ये हा प्रकार घडला. आपले ...