शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विकास भागवत यांनी दिली. ...
दत्त मंदिर रोडवरील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड बनल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडपांमध्ये अनेक गैरप्रकार चालत असल्याने पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांनी केली ...
नागरी वसाहतीतील काही रस्ते लष्कराने बंद केल्याने त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेला मोर्चा व देण्यात आलेल्या निवेदनाचा अहवाल संरक्षण मंत्र्यालयाकडे पाठविण्याचा निर्णय बिग्रेडिअर प्रदीप कौल यांनी जाहीर केला. ...
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले आणि शहरातील प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी, विधायक कामांबाबत शिवसेना नेहमीच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व शिवसेना गटनेता ...
कांद्याची आवक वाढत चालल्याने सध्या कांद्याचे बाजारभाव स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या महिन्यात २५ ते ३० रुपये किलो दराने विक्र ी होणाºया कांद्याल ...
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या सोमवारी (दि. १९) साजरी करण्यात येणार आहे. यासाठी शहरात जय्यत तयारी सुरू असून, विविध मंडळे सज्ज झाली आहेत. मंडळांनी जयंती उत्सवासाठी बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा संबंधितांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करण ...
महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या आतील प्रवेशद्वारासमोरील वाहनतळावर फक्त महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांच्याच वाहनांना जागा ठेवण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर त्याविरोधात पहिली प्रतिक्रिया सत्ताधारी भाजपातूनच उमटली ...
नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालयात शुक्रवारी (दि. १६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने त्यांनी या कार्यक्रमाला दांडी म ...