क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. ...
निफाड तालुक्यातील तारूखेडले गावात भक्ष्याचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत बिबट्या पडला. शेतकरी संतोष शिंदे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या सुटकेसाठी ... ...
देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...
घरात खेळताना तोंडात टाकलेला हरभºयाचा दाणा घशात अडकल्याने एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि़१६) सकाळी सिडकोतील हनुमान चौकात घडली. सुजय जयेश बिजुटकर (१) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे़ सहा महिन्यांपूर्वी याच परिसरातील वी ...
नदीकाठच्या गावठाणातील निळ्या आणि पूररेषेत यापूर्वी इमारतीच्या पुनर्विकासासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, आता पुनर्विकासासाठी अशा प्रमाणपत्राची गरज भासणार नसून विकासकाला बांधकामासाठी थेट महापालिकेच्या नगररचना ...
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत मीटर रिडिंगच्या बहाण्याने आलेल्या दोघा संशयितांनी पेठ फाटा परिसरातील एका वृद्धेच्या घरातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास भक्तिधा ...
महापालिकेने पूर्व विभागातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रस्त्यात अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविण्याची कारवाई केली. तसेच सारडा सर्कल ते दामोदर थिएटरपर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटविण्यात येऊन १३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, पंचव ...
महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसंबंधीच्या प्रकरणांचा तातडीने निपटरा होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या आॅटो डीसीआर प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत ७२४ प्रकरणे दाखल झालेली असली तरी त्यातील ३२४ प्रकरणांमध्ये विविध प्रकारच्या त्रुट ...
चंदेरी दुनियेला मायानगरी असे संबोधले जाते. कारण या दुनियेत सर्वच अनपेक्षित असते. एखादा रातोरात स्टार होतो, तर एखादा स्टार रातोरात या दुनियेतून गायब होतो. असाच काहीसा प्रसंग ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील ‘मॉडर्न गर्ल’ यांच्या वाट्याला आला आहे. तब्ब ...
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयातील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून कार्यालयाबाहेर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...