प्रत्येक शहराची आपली म्हणून एक ओळख असते, ती जपतानाच कर्तबगारीचे वा वैशिष्ट्यपूर्णतेचे नवनवीन टप्पे पार पडतात तेव्हा त्यातून ही ओळख अधिक विस्तारते. मंत्रभूमी ते यंत्रभूमीपर्यंतच्या प्रवासाचे असे टप्पे ओलांडणाºया नाशिकने क्रीडाविश्वात जी देदीप्यमान घोड ...
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात आरंभिलेल्या सरकारवरील हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने निवडणुका जवळ आल्याचा सांगावाच मिळून गेला आहे. या उपक्रमाकडे निवडणूकपूर्व मशागत म्हणून पाहता येणारे आहेच, शिवाय जिल्ह्याच्या संदर्भाने विचार करता पक्षाने छगन भुजबळ यां ...
दिंडोरी : शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली; पण पाच मंत्रिपद मिळताच सत्तेत सहभागी झाली. आता सत्तेत राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी विरोधाचे राजकारण करून जनतेला वेड्यात काढत आहे. शिवसेना-भाजपा युतीचे भांडण हे फक्त सत्तेच्या वाटणीसाठी आहे, फसवणीस ...
नाशिक : जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, शनिवारी सटाणा येथे घेण्यात आलेल्या वसुली आढावा बैठकीत अहेर यांनी, जिल्हा बॅँकेचे वाहन कर्ज थकविणाºयांचे वाहने जप्त करून त ...
निफाड : राज्यातील १३०० मराठी शाळा बंद करण्याचा घाट भाजपा-सेना सरकारने घातला असून, सरकारचा हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी निफाड येथे आयोजित सभेत दिला. निफाड येथील शिवाजी चौकात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वती ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार बंद व्हावेत. विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक धोरण रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र विद्रोह ...
नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची ...