नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘वाहतूक सुरक्षितता व सामाजिक सलोखा’ संदेशासाठी रविवारी (दि़१८) आयोजित ‘नाशिक पोलीस मॅरेथॉन - २०१८’ मध्ये सुमारे पंधरा हजार नाशिककर धावले़ गत तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणाºया या मॅरेथॉनमध्ये यावर्षी प्रथमच ४२ किल ...
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रविवारी (दि.18) घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हाभरातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी उपस्थिीती लावून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा दिली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा प् ...
त्र्यंबकेश्वर येथील निलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माता अन्नपूर्णाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी (दि. 18)कलश शोभा यात्रेने प्रारंभ झाला. ...
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फु ले यांच्या कतरुत्वाची मात्र उपेक्षा होत असल्याची खंत यशवंतराव ...
आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना व त्यांच्या सहयोगी भाजपाने यासंदर्भातील तयारीला व जोर आजमावणीला प्रारंभ करून दिल्याचे दिसून येत आहे. ...
नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाºयांच्या विरोधात प्रशासनाने मोहीम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, वि ...
नाशिकरोड : मराठी गझलकाराने गायकी ढंगाने गझल लिहायला हव्यात. उर्दू गझलेत मार्क्सवाद येऊ शकतो, तर मराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये. कलात्मक ढंगाने गजल लिहिली तर ती समाज परिवर्तन घडवून आणते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ. अजीज नदाफ यांनी केले. ...
नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. १८) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच प ...
नाशिक : ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्य ...