निफाड : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल मेळाव्यात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत ऐवज व रोख रकमेसह ७९,२०० रुपयांवर डल्ला मारला. दुसरीकडे या मेळाव्यात हात साफ करण्याचा प्रयत्न करणाºया एका संशयितास मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी पकडून निफाड प ...
वणी / पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. ...
नाशिक : बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरातील वैभव कॉलनीत शुक्रवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
चांदवड : तवेराची दुचाकीला धडकचांदवड : तालुक्यातील कानडगाव शिवारात मनमाड-मालेगाव रोडवर तवेराचालकाने समोरून येणाºया मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तयार असलेल्या अन्नपूर्णामाता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी येथे शतकुंडीय हवनात्मक लक्षचंडी महायज्ञास रविवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. आश्रमापासून निघ ...
नाशिक : तुम्ही वीजबिल भरलेले नाही, बिल दाखवा, घरातील विजेचे पॉइंट दाखवा, अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचाºयांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजन असलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रव ...
देवळा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचे देवळा तालुक्यातील पांच कंदील परिसरात स्थानिक पदाधिकाºयांकडून स्वागत करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, राकाँचे जिल्हाध्यक्ष ...
सटाणा : नार-पार, दमणगंगेचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही,हे पाणी महाराष्टÑातच राहिल, यासाठी पुन्हा हल्लाबोल आंदोलन करू असा निर्धार करीत निष्क्रिय सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांन ...
२००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही' अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक ...