नाशिक : येथील सिडको परिसरातील कामटवाडे शिवारातील एका भंगारमालाच्या टपरीवजा दुकानाला सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर अग्निशामक उपकेंद्राचे बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पेटलेले द ...
त्र्यंबकेश्वर ( नाशिक )-येथील अन्नपूर्णा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रतिष्ठापना ... ...
ग्रामपंचायत क्षेत्रामधील लघु, मध्यम व काही ठिकाणच्या मोठय़ा उद्योगांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कारखान्यांच्या ठोक अंशदानाची तरतुदीनुसार कर देण्याचा नियम सरकारने हा नियमच रद्द केला आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांवर अवास्तव करवाढीचा बोझा पडण्य ...
नाशिक : एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे अभिमानाने मिरवणाºया महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहराचा विकास व्हायचा असेल तर पैसा आणायचा कुठून, असा सवाल करत निवासी मालमत्ता करात तब्बल ३३ टक्के दरवाढीला मंजुरी देऊन नाशिककरांच्याच खिशाला हात घ ...
सिन्नर : सिन्नर - संगमनेर रस्त्यावर वºहाडाचा टेम्पो व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर २३ जण जखमी झाले आहेत. मनेगाव फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
नाशिक : सर्वोच्च न्यायालयात दाखल एका प्रकरणात न्यायालयाने राज्यात वास्तव्यास असलेल्या आसामी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती मागविल्याने नाशिक जिल्ह्यात ९७ आसामी नागरिकांची शोधाशोध करण्यात येत आहे. प्रधान सचिवांनी मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडून याबाबत ...
अंदरसुल : येथुन दहा किलोमीटर असलेले दुगलगाव ता येवला येथील शेतकरी चांगदेव एकनाथ लासुरे यांच्या राहत्या वस्तीवर चाºयास अचानक आग लागल्याने संपूर्ण मकाचारा जळुन खाक झाला. अंदाजे एक लाख तीस हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. ...