वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यां ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे. ...
सहकार क्षेत्रातील निवडणुकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या कायद्यात केलेले बदल यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरले असून, शेतजमिनीच्या संयुक्त खातेदारांना मतदानाचा हक्क डावलण्यात आल्याने सटाणा व नामपूर ...
नोटाबंदीच्या दिवशी बॅँकेत जमा झालेली रक्कम बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील सात जिल्हा बँकांच्या संचालकांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले असून, यातील बहुतांशी जिल्हा बॅँक ...
पिण्याचे पाणी देण्याच्या कारणावरून पती-पत्नीचे भांडण सुरू असताना भांडण करू नका असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या युवकाचा दोघांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास आगरटाळळी येथील सम्राटनगरमध्ये घडली़ विजय र ...
महापालिकेने मिळकत करात केलेली जबर दरवाढ ही नाशिककरांवर अन्याय करणारी असल्याने त्याविरोधात लढा उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, सर्वपक्षीयांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा आणण्याबरोबरच का ...
महापालिकेने भाडे मूल्यावर आधारित मिळकत करामध्ये केलेल्या दरवाढीविरोधात शहर कॉँग्रेसच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला. ...