केंद्र सरकारने किमान निर्यातमूल्य शून्य केले असले तरी बाजार समितीमध्ये निर्यातक्षम कांदा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने निर्यात मंदावली आहे. आवक वाढलेली असल्यामुळे गेल्या काही दिवसांत लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात घसरण सुरू आहे. ...
नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
ग्रामपालिका आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने आयोजित घोटीतील डांगी, औद्योगिक, शेतकी आणि संकरित जनावरांत अव्वल चॅम्पियन येण्याचा मान अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी यांच्या वळूला मिळाला आहे. या वळूच्या ...
महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेतर्फे ‘ओझर श्री २०१८’ या उत्तर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे रविवारी (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता ओझर गावातील भगवा चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. ...
छत्रपती शिवरायांचा जयघोष परदेशात दक्षिण आफ्रिकेमध्येही घुमला. सह्याद्रीच्या या शिवप्रेमी मावळ्यांनी टांझानियामधील सर्वात उंच माउंट किलीमांजरो पर्वताच्या शिखरावर शिवजयंती साजरी करून तमाम शिवभक्तांबरोबर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या मोहिमेतील क्षित ...
योग्य ती ध्येय निश्चिती, सकारात्मक विचार, दैनंदिन व्यायाम यातून बालपणापासूनच आपले सर्वांगीण व्यक्तिमत्त्व फुलत जाते, असे मत उद्योजक स्वाती गुजराथी यांनी व्यक्त केले. मनमाड कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेच्या उद्घ ...
येथील मंदिरात श्रीराम, राधाकृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संत सखाराम महाराज संस्थान अमळनेरचे प्रसाद महाराज यांच्या हस्ते पार पडला. ...
जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अध्यक्ष व सभापती चषक कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात झाल्या. तालुकास्तरावर प्रथम येणाºया स्पर्धकांना जिल्हास्तरीय सहभागाची संधी मिळणार आहे. ...
उत्तरपत्रिका तपासणी कामातून मुख्याध्यापकांना सवलत देणार असल्याची घोषणा विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी केली आहे. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पुढाकाराने विभागीय शिक्षण मंडळाच्या नाशिक येथील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल ...
सामान्य माणसांसह शेतकºयांचे दु:ख, वेदना साहित्यात प्रभावीपणे दिसत नाही, ग्रामीण संस्कृतीदेखील नजरेआड होत चालली असून, गावागावातील हरवत चाललेले चेहरे परत मिळवून देण्याचे काम साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनांनी चळवळ बनून प ...