सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर आयोजित स्मार्ट ग्राम योजनेत बाजी मारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्ह्यातील १६८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. ...
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार आवारातून गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास दोन जनावरांना गुंगीचे औषधे देऊन स्कॉर्पिओत घेऊन चोरीच्या उद्देशाने कत्तलीला नेण्याचा प्रयत्न करणाºया तिघांनी पोलीस व नागरिक पाहताच गाडी सोडून पलायन केले. ...
नाशिक : लष्करात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये घेतल्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देणा-या अहमदनगरमधील तिघा संशयितांना जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा येथून जळगाव पोलिसांनी अटक केली आहे़ ...
नाशिक : अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील संशयिताने नाशिक तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाºयास हिसका देऊन पळ काढल्याची घटना गुरुवारी (दि़ १) सायंकाळच्या सुमारास घडली़ मात्र, संबंधित पोलीस कर्मचा-याने आरडाओरड केल्याने त्याच्यासह पोलीस सहकाºयांनी पाठलाग क ...
नाशिक : केटीएचएम महाविद्यालयाकडून टिळकवाडी सिग्नलकडे येण्यास वाहनांना बंदी केलेली असतानाही या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालविणा-या वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने गुरुवारी (दि़ १) दंडात्मक कारवाई केली़ याप्रमाणेच शहरात २६ ठिकाणी लावण्यात आलेल्या नाक ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने आपल्या विविध मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे़ यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून, राज्य सरकारने महासंघाच्या किमान पन्नास टक्के मागण्या मान्य केल्यास आ ...