नाशिक : शहरातील नव्या इमारतींबरोबरच मोकळ्या भूखंडावर लागू करण्यात आलेल्या करवाढीसंदर्भात गुरुवारी (दि.१९) होणाऱ्या विशेष महासभेत फैसला होण्याची शक्यता दिसत असली तरी भाजपाकडून टाळाटाळ सुरू आहे. विरोधकांनी सत्तारूढ पक्षाला गोंजारून ही करवाढ रद्दच करण्य ...
नाशिक : शनिवारपासून संततधार लावलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर पूर्ण विश्रांती घेतल्याने सूर्यदर्शन होण्याबरोबरच जनजीवन पूर्वपदावर आले असून, धरणक्षेत्रातही पाऊस थांबल्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांतून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने दिवसभरात कमी क ...
नाशिक : मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची मुदतीच्या आत निवडणूक न झाल्याच्या प्रकरणात महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा वाद थेट न्यायालय व मॅटच्या दरबारात पोहोचून ग्रामपंचायतीची माहिती देण्याची मुख्य जबाबदारी जिल्हा परि ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील शिक्षक बदल्यांवरून सुरू झालेली पडताळणी आणि चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनंतर जिल्हा परिषदेने कारवाईचा इशारा दिला असतानाच दुसऱ्या बाजूला शिक्षकांना दिलासादेखील दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या चार अंगणवाडी पर्यवेक्षकांवर गंभीर स्वरूपाच्या तक्रारींमुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. चौकशीत आरोप सि ...
साकोरा : येथे गेल्या आठवड्यात खोदकामात सापडलेल्या भगवान आदिनाथ यांच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी नाशिक येथील पुरातत्व विभागाने बुधवारी दुपारी भेट दिली असता, संबंधित विषयावर संशोधन करून आठ दिवसांत मूर्ती पुरातन की नविन याबाबत खुलासा करणार असल्याचे सां ...
नाशिक : ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेच्या कामगिरीमुळे आॅनलाइन फसवणूक झालेल्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील कंपनीची ४६ लाखांची रक्कम कंपनीला परत मिळाली आहे़ याबाबत कंपनीने ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे व सायबर शाखेचे आभार मानले आहेत़दिंडोरी त ...
सिन्नर : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ९ मध्ये रस्त्यांची व गटारीची कामे, पथदीप, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा अभाव आहे. वारंवार मागणी करुनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप करीत महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक दिली. ...
कोल्हापूर/नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही. पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. दुसरीकडे सरकारने नाशिकमार्गे गुजरात व मुंबईला मोठ्या प्रमाणावर टँकर रव ...
नाशिक : तब्बल आठ तास चाललेल्या आंदोलनानंतर अखेर आदिवासी मंत्र्यांशी नागपूरला जाऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात येऊन आंदोलन स्थगित करण्यात आले असून, मंत्रिमहोदयांशी चर्चा झाल्यानंतरच पुढील दिशा ठरविली जाणार आहे. आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी डी ...