सटाणा : सटाणा मर्चंट्स को-आॅपरेटिव्ह बँकेमध्ये (समको) सन २००४ मध्ये झालेल्या रोखे गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवत विद्यमान संचालक रमेश देवरे व अशोक निकम यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय दिला आ ...
नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून, या कामासाठी बीएलओ म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांनी असहकार्याची भूमिका घेत काम करण्यास नकार दिल्याने अशा बीएलओंवर निलंबनाच ...
नाशिक : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठा आरक्षणासह, शेतकरी, कामगार आदिवासी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्यास सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्याचा प्रश्नांचा डोंगर असताना आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा कोणताही न ...
नाशिक : शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यामध्ये विस्थापित शिक्षकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने प्रकरण गांभिर्याने घेत खोटी माहिती सादर करून गैरफायदा घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाइचे संकेत आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग शुक्रव ...
नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमु ...
त्र्यंबकेश्वर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अंबोली घाटात रस्त्याला तडा गेला आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली. ...
ममदापूर : खरवंडी येथे विजेची तार पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी सोमनाथ विठ्ठल दाणे यांचे दोन बैल, दोन गायी त्यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधले होते. ...
देवळा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने येथील पाच कंदील चौकात आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी शेतमजुरांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीमती परदेशी यांना देण्यात आले. ...
येवला : मुखेड येथील आरोग्य केंद्रात गटस्तरीय सरपंच, ग्रामसेवक व जलसंरक्षक यांची पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे येवला तालुकाध्यक्ष तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर, मुखेड आरोग्य केंद्रांचे ...