विहितगावनाक्यावरील चौफुलीवर छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. तसेच सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांनी केली आहे. ...
शहरातील शाळांमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केले होती. तसेच टाळ, पिपळ्या व विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांची दिंडी निघाली. ...
तब्बल बारा तास विक्रमी वेळेत चालेल्या महापालिकेच्या महासभेत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्यावरून तसेच महिला अन्य घटकांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावरून वादळी चर्चा झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेले दोन्ही प्रस्ताव फेटाळण्यात ...
दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात ...
साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असून, काही दिवसांपूर्वीच या भागात डेंग्युसदृश आजाराचे तीन रुग्णं आढळून आले होते. ...
गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली. ...
गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या गोदावरीचे पाणी ओसरल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गोदाकाठ परिसराची साफसफाईची मोहीम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात येऊन गोदाकाठची मंदिरे व परिसराची साफसफाई करण्यात आली. ...
: शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत संवर्ग-१ आणि संगर्व-२ मध्ये प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती दाखल करून सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्यासामोर सुनावणी सुरू झाली ...
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत यंदा खेळाडू पॅनलला परिवर्तन पॅनलने आव्हान दिले आहे. मागील निवडणुकीत धनपाल शाह हे बिनविरोध निवडून आले होते. यंदा अध्यक्ष आणि सचिव या दोन्ही पदांसाठी प्रतिस्पर्धी पॅनलने उमेदवार उभे केले आ ...
नाशिक : रोख गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचे आमीष दाखवून जुने नाशिक च्या बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी शेकडो गुंतवणूकदारांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प ...