स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत ...
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत बालवारकऱ्यांनी दिंडी काढली. यावेळी या मुलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेशदेखील दिला. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या पायथ्याशी असलेल्या सेन्सरची तोडफोड केल्याने सरकता जिना उद्घाटनानंतर दीड दिवस बंद पडला होता. काही उपद्रवींकडून सरकता जिना, लिफ्ट व वॉटर वेडिंग मशीन या ठिकाणी छेडछाड करत असल्याने त्यांच्यावर ...
नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले. ...
नाशिक : गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गंगाघाटावरील पाण्याने दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंतची पातळी ओलांडली होती. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातून गोदापात्रात चार हजार ३४२ क्यूसेक विसर्ग सुरू होता; त्यानंतर वाढ करण्य ...
देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य ह ...