वाहतूकदारांच्या संपामुळे औद्योगिक क्षेत्रासह स्थानिक बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या ड्रायफ्रु टचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुका मेवा खरेदी करून साठवणूक करणे अतिशय महागडे व जिकिरीचे असल्याने व्यापारी मागणीच् ...
‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठला’च्या जयघोषामध्ये परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...
सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने समेटासाठी एक दिवसाची मुदत घेऊनही दिवसभर चाललेल्या चर्चेच्या गुºहाळातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एकताविरुद्ध एकताविरुद्ध उद्योग विकास अशा तीन पॅनलमध्ये आता सरळसरळ लढत होणार आहे. माघारीनंतर ३३ जागांसाठी ...
तरुणांना गाठून तुमच्या मोबाइलमध्ये माझ्या बहिणीचे फोटो आहेत असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या संशयितास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ विजय गुलाब धात्रक (२०,रा़ स्नेहनगर, म्हसरूळ) असे या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पन्नास हज ...
नाशिकला वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए विभागात गुन्हेगारी संबंधित दाखल झालेल्या ५०० घटनांचे नमुने वर्षभरात पाठविण्यात आले असून, त्यापैकी ४३५ प्रकरणांचे अहवाल संबंधित पोलीस ठाण्यांना सादर करण्यात ...
महात्मा गांधी रोडवरील इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये ३७ बनावट ग्राहकांनी फायनान्स करून वस्तू खरेदी केल्याचे दाखवून खासगी फायनान्स कंपनीच्या दोन प्रतिनिधींनी दुकानदाराची १५ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
बदलत्या काळानुसार समाजाची परिस्थितीही बदलली असून पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी असलेल्या अडचणी संपुष्टात आल्या असून शिक्षण घेण्यासाठी आता पुरेशा प्रमाणात पालकांचे पाठबळही मिळत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य फायदा करून घेत माहिती व तंत्रज्ञानाचा ...
मुंबई नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे रिक्षातील महिलेला तिची पडलेली पर्स व त्यातील दागिने सुखरूप मिळाल्याची घटना घडली़ जनार्दन ढाकणे असे प्रसंगावधान राखून महिलेची पर्स परत करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे़ ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी, फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षांमध्ये नाशिकच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. सनदी लेखापालच्या अंतिम परीक्षेत तेजस वागळे ...
स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत ...