पाथर्डी फाट्याकडून वडनेरच्या दिशेने येत असताना मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी जाऊन आदळल्याने नाशिकरोड परिसरातील दोघे युवक गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत. ...
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसे ...
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील कौमुदीप्रेरित महिला संघाच्या वतीने सोमवार (दि.२३) रोजी महिलांनी दिंडीचे आयोजन केले होते. प्रारंभी कौमुदी परिवाराच्या वतीने नामदेव विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली. सकाळी ७ वाजता उद्योजक कविता दगावकर व आर्किटेक्ट अमृता पवार ...
‘भय इथले संपत नाही...’ असे निफाड तालुक्यातील गोदाकाठबाबतही बोलले जात असले तरी बिबट्याच्या दहशतीने थरारणारा गोदाकाठ येत्या काही दिवसांतच शांत होण्यास मदत होणार आहे. ...
नाशिक : वार रविवार... वेळ सकाळची... भर पावसात नाशिककरांची पावले शहराजवळील पांडवलेणीकडे वळत होती... निमित्त होते नेचर क्लब आॅफ नाशिक व लायन्स क्लब आॅफ पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नेचर ट्रेल’चे. पावसाळ्यामध्ये पांडवलेणीचे रूपच पालटून जाते. ...
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबणीवर पडले. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘उपचाराअभावी जनावरे दगावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नाशिक डॉ. कविता पाटील व डॉ. महेंद्र ...
वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही. ...
नाशिक : पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़ ...
नाशिक : एव्हिएशन सेक्टरमध्ये ग्राऊंड स्टाफ या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून चौघा संशयितांनी बेरोजगार तरुणास सातत्याने फोन करून तसेच ईमेलद्वारे नियुक्तीपत्रे पाठवत वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगून सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल ...