‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आह ...
शहरातील अनारोग्याचे वातावरण दूर करण्यासाठी महापालिकेने शहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गोठेधारक स्थलांतरासाठी तयार असले तरी महापालिकेने जागा द्यावी त्याठिकाणी गोठे स्थलांतरित करण्यास तयार असल्याचे संब ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावामध्ये मुले चोरण्याच्या अफवेमुळे भटकंती व्यवसाय करणाºया भटक्या जमातीतील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याने भटकंती करणा-या समाजाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
प्रभाग क्र मांक २० मधील सद्गुरूनगर, के. जे. मेहता परिसरात भुरट्या चोºया वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस गस्त वाढवावी व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
मराठा आरक्षण व औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ मौजे कसबे सुकेणे येथील मराठा युवकांनी मुंडण करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. बसस्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी एकत्र येत निदर्शने केली. स्वर्गीय काकासाहेब शिंदे या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
तालुक्यातील सायगाव येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा करणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी निषेध सभा घेऊन सरकारच्या धोरणांव ...
शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या कलानगर लेन क्रमांक ६ मधील रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आह ...
भारतीय जनता पार्टीच्या सिडको महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीतील सदस्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्याचा सोहळा वसंतस्मृती येथे पार पडला. याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, रोहिणी नायडू, बाळासाहेब पाटील, छाया देवांग, सुजाता करज ...
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरु वात झाली असून, दुसºया फेरीअखेर १३०२ पैकी अवघ्या ७४६ म्हणजेच ५७ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम या ...