नाशिक : गेल्या आठवडाभरापासून संशयास्पद शिक्षकांची आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असताना या सुनावणीमध्ये नेमके काय आढळत आहे याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने दोषी शिक्षकांना अभय दिले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
नाशिक : जिल्ह्णात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू आहे. परंतु, जिल्हा प्रशासन आंदोलनाला परवानगी नाकारून मोर्चा समन्वयकांना नोटिसांवर नोटिसा पाठवत आहेत. मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल ...
कळवण : सकल मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेच्या चार पदाधिकाºयांनी राजीनामे देऊन मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे या मागणीकडे शिवसेनेचे लक्ष वेधले आहे. ...
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यक र्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी जागाच नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधि ...
नाशिक : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाच्या आमदारांवर पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. नाशिकमध्येही भाजपाच्या दोन आमदारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडे राजीनाम्याचे पत्र दिले, परंतु समाजाने राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे देण ...
आपल्या निकटवर्तीयांसाठी सोयीच्या बदल्या मिळाव्यात यासाठी आणि चुकीची माहिती भरून शासनाची फसवणूक करणा-या शिक्षकांना वाचविण्यासाठी शिक्षण विभागातील काही अधिका-यांनीच बनवाबनवी केल्याचा संशय असून, सुनावणी दरम्यान यातील काहींना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ...
मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत चालढकल करून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत गुरुवारपासून (दि़ २६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण तसेच उपोषणात सहभागी न होणाऱ्या आमदारांच्या घरांवर मोर्चा काढण्यात येणार ...
: मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी पुकारलेला बंद किरकोळ घटनांचा अपवाद वगळता नाशिक शहर व जिल्ह्यात शांततेत पार पडला़ कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला प्रतीकात्मक जलसमाधी दिली. ...