पंचवटीच्या वाघाडी नदीजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...
येथील रविवार कारंजा परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी मज्जाव करीत असले तरी काही बेशिस्त रिक्षाचा ...
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वर:... या महतीनुसार गुरुपौणर््िामेनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वंदन केले. मविप्र वाघ गुरुजी मंदिर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक पी.पी. लांडगे यांच्या हस्ते सरस ...
अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पदाधिकारी डॉ. झुंबर भंदुरे, किसनराव विधाते उपस्थित होते. मुख्याध्यापक संगीता कासारे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. ...
नाशिक : पंचवटीतील परिसरातील इंद्रकुंड आणि दिंडोरीरोडवरून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मखमलाबादरोड परिसरातील शांती कॉलनीतील ऋषिकेश उत्तम चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (दि. २२) मध्यरात्री दिंडोरीरोडवर पार्क केलेली २५ हजार रुपये किमतीची ...
कळवण : भेंडी येथे सर्व सोयीसुविधायुक्त आणि वातानुकुलीत बांधण्यात आलेल्या कांदा , डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने एजन्सीने मान्यता दिल्याने या केंद्रावरु न आता थेट अमेरिका युरोप व इतर देशात ...
पिंपळगाव (बसवंत): सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत शहरात समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.सकाळी साडे दहा वाजता मराठा समाजाच्यावतीने मुंबई -आग्रा महामार्गावरील चिंचखेड चौफुली परिसरात ...
लासलगाव : माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा कायदा झाला असला तरी आजही संपत्तीच्या मोहापाही रक्ताच्या नात्यांकडून ज्येष्ठांना घरातून हद्दपार करण्याच्या घटना घडत असतात. मात्र, समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण ...