: येथील परिसरात असलेल्या ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये शुक्र वारी (दि. २७) गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गुरुपूजन, होमहवन तसेच महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. ...
महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक गो. बा. पाटील यांना महासभेच्या ठरावानुसार बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त करून घेऊन त्यांच्या घरावर रात्रीच्या वेळी बडतर्फीचे आदेश चिटकविण्यात आले आहेत. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेच् ...
खेळाडूंचा विकास आणि राज्य पातळीवर पोहोचलेल्या खेळाडूंच्या पाठीमागे उभे न राहाता त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे अनेक खेळाडूंचा विकास होऊ शकला नाही. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी राज्य पातळीवरील नाशिकच्या खेळाडूंसाठी भूमिका घेत नसल्याचा आरोप ...
कोणत्याही क्रीडा संस्थेच्या विकासासाठी त्या संस्थेचे प्रशासकीय कामकाज, साधनसामग्री, आर्थिक स्थिती, खेळाडूंचा विकास, खेळाडूंना संधी आणि पारदर्शक कारभार हे घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळेच राज्य क्रिकेटच्या प्रत्येक वयोगटात नाशिकचे खेळाडू चमकत आहेत, असे ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्या गाळेधारकांनी बाजार समितीचे सेवा शुल्क थकविले आहे, अशा गाळेधारकांविरुद्ध बाजार समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बाजार समितीने सुरू केलेल्या या कारवाई विरुद्ध गाळेधारकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. ...
घर बांधण्यावर लक्ष केंद्रित करताना त्यात राहणाऱ्या लोकांच्या गरजा पाहून ते ठरविले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत बांधकाम क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. आजच्या बांधकामांद्वारे नैसर्गिक संसाधनांवर घाला घातला जात आहे. ...
शहरातील अनारोग्याचे वातावरण दूर करण्यासाठी महापालिकेने शहरातील गोठे स्थलांतरित करण्यासाठी नोटिसा देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार गोठेधारक स्थलांतरासाठी तयार असले तरी महापालिकेने जागा द्यावी त्याठिकाणी गोठे स्थलांतरित करण्यास तयार असल्याचे संब ...
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या निवडणुकीत तीन पॅनल एकमेकांविरोधात निवडणूक लढवित आहेत. सोशल मीडियाद्वारे करण्यात येणाऱ्या हायटेक प्रचाराबरोबर प्रथमच सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी फलक उभारून फलकबाजी करण्यात ...
बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले ...