सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी लिहिलेल्या ‘चौकांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यमाने आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. ...
दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर येथील धोकादायक ओव्हरहेड विद्युततारा भूमिगत करण्यासाठीची निविदा लवकरात लवकर काढून विद्युततारा भूमिकेत कराव्यात, या मागणीसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे शुक्रवारी (दि.२७) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक् ...
नाशिक शहर वाहतूक युनिट १ शाखेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव परिसरातील व्यावसायिकांना दुकानांसमोर रस्त्यावर होत असलेल्या पार्किंगबाबत नोटिसा बजावल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, बेशिस्तपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ ...
शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी विविध परिसरांतून पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गंगापूर व पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यां ...
मनापासून स्पर्धा परीक्षांकडे वळणारे परिस्थितीपुढे सहजासहजी नमत नाहीत. स्पर्धा परीक्षांमुळे संघर्ष करण्याची चिकाटी तयार होते आणि हीच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची चिकाटी ठरवलेले ध्येयही गाठून देते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यां ...
मोबाइल खेचण्याबरोबरच शहरात घरफोडीचेही सत्र सुरू झाले आहे़ औरंगाबादरोड परिसरात चोरट्यांनी भरदिवसा एकाच इमारतीत दोन ठिकाणी तर सातपूरला एका ठिकाणी अशा तीन घरफोड्या करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला़ ...
ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट् ...
गुरुपीठ स्थापनेनंतर ज्ञान, भक्ती आणि धर्म यांचे संस्कार देण्याची गुरू परंपरा सुरू असून, हीच परंपरा अविरतपणे चालविण्यासाठी श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती व चरण पादुका स्थापनेमुळे परिसरात अचल अधिष्ठान निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन जगद्गुरू द्वाराचार्य ड ...
अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अद्याप अर्ज करू न शक लेल्या विद्यार्थ्यांनी २७ व २८ जुलैला आॅनलाइन अर्ज दाखल केले असून, या विद्यार्थ्यांसह पहिल्या दोन फेºयांमध्ये प्रवेशाची संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी गुणवत्ता यादी मंगळवा ...
नाशिक ट्रेकिंग हे पुस्तक म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पर्यटनासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. संजय अमृतकर यांनी गिरीशिखरे धुंडाळून पर्यटकासाठी हे पुस्तक आणले आहे, त्याचा उपयोग ट्रेकर्सने अवश्य करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिरीतज्ज्ञ आनंद पाळंदे यांनी केले. ...