मागील दोन दिवसांपासून खगोलप्रेमींमध्ये या खगोलीय अविष्काराचे कुतुहल पहावयास मिळत असून बुधवारीही बहुतांश खगोलप्रेमींनी घरांच्या छतावर जाऊन दुर्बिण व टेलिस्कोपद्वारे पृथ्वीप्रमाणेच मानवी वस्तीसाठी पोषक ठरु शकणारा मंगळ ग्रह न्याहाळला. ...
भद्रकाली टॅक्सी थांबा मातंगवाडा येथील तरुण मित्र मंडळाने आकर्षक सजावट केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. तसेच मखमलाबाद नाका येथील वरदविनायक ढोल-ताशा पथकाच्या वादक आणि क्रांतीवर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेचे मंडळ मिरवणूकीचे आकर्षण ठरले. ...
जिल्हा परिषद शाळेतील विस्थापित झालेल्या शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अनेक शिक्षिकांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्विकारले असून शासनाकडे आणखी ३० हजार घलकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रूपयांचा निधी लागणार असून २०२२ पर्यंतचे उदिष्ट २०१९ मध्येच पुर्ण करण ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिले. गेल्या जानेवारीपासून खोसकर यांनी कालबाह्य झालेली अॅम्बेसेडर कार जिल्हा परिषदेला परत करून नव्या वाहनाची मागणी केली होती. यासा ...
आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक ...
नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समि ...
नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरीदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाख ...
नाशिक : तोडफोड, हिंसा वा आत्महत्या करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच सरकारच्या विरोधात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्गच योग्य आहे़ आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या ...
शिवसेनेच्या भगवा सप्ताहनिमित्ताने शिवसेना नेपालच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...