मालेगाव : येथील भाजीपाला आडत व्यावसायिक विवेक वारूळे यांना विनाकारण शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याचा दम देणाºया तिघा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भाऊसाहेबनगर : ड्रायपोर्ट निफाड येथे करण्यासंबंधीची कार्यवाही सुरू असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मनमाड ते धुळे रेल्वेमार्गासंबंधी घोषणा करताना धुळे येथे ड्रायपोर्ट उभारण्याचा प्रयत्न असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने सदरचा ड्रायपोर्ट धुळेकरा ...
नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी ...
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेने आणखी मोठे आव्हान स्वीकारले असून, शासनाकडे आणखी ३० हजार घरकुलांचा प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून, २०२२ पर्यंतचे उद्दिष्ट २०१९ मध्य ...
भाऊसाहेबनगर : घुगे गुरुजी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा निफाडभूषण पुरस्कार हा सन्मानीय व्यक्तींना देऊन त्यांचा केलेला गौरव ही बाब संस्थेच्या आणि त्या मान्यवरांसाठी उचीत सन्मानाची बाब असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. घुगे गु ...
नाशिक : तोडफोड, हिंसा वा आत्महत्या करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याबरोबरच सरकारच्या विरोधात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्गच योग्य आहे़ आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या ...
नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील बलात्काराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर टोळी तयार करून नाशिक, पेठ व दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हरिदास बाळू निसाळ व त्याच्या चार साथीदारांना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाख ...
नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन ...
दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीत पोहण्यास गेलेल्या खाजगी कंपनीतील कामगार बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र तपास लागू शकला नसल्याने गुरुवारी पुन्हा शोध कार्य र ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन शिक्षक बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेने याप्रकरणी केलेल्या सुनावणीत पहिल्या टप्प्यात ६९ शिक्षक दोषी आढळल्याने या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याच्या आदेशावर मुख् ...