नाशिक : पायी जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली़ ...
पंचवटी : महामार्गावरील वाहतूक कोंडी होऊन यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून केवळ चारचाकी व मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी असली तरी दुचाकी व तीनचाकी वाहनधारकांकडून आता उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी सर्वाधिक वापर सुरू झाल्याने अपघाताची दाट शक् ...
नाशिकरोड : शिक्षण, व्यायाम आणि खेळ ही यशाची त्रिसूत्री आहे. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारत संच निगम लिमिटेड नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले. ...
राज्य शासनाच्या वृक्षलागवड या महत्त्वाकांक्षा योजनेअंतर्गत, वनविभाग (नाशिक) व सॅमसोनाइट यांच्या मदतीने क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेच्या एन.एस.एस. विभाग व संशोधन विभाग आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोहिले गावात ...
येवला : गावामध्ये घराच्या दर्शनी भागात देवांच्या अथवा महापुरु षांच्या धातूंच्या मूर्ती ठेवण्याची अनेकांना हौस असते. या हौसेपोटी अनेक नागरिक एका मूर्तीसाठी हजारो रु पये मोजतात. परंतु याचा फायदा घेऊन तालुक्यातील गावामध्ये काही परप्रांतीय बनवत मूर्तीकार ...
नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी ...
दिंडोरी: आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेतर्फे येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष संशयित धीरज मगर (३२, रा़ हिरावाडी रोड, पंचवटी) याने गस्तीवर असलेल्या बीटमार्शल व पोलीस शिपायास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास हिरावाडीतील एसएसडीनगरमध ...
सटाणा : अवैध व्यवसायाविरु द्ध सटाणा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. चौगाव शिवारात ठिकठिकाणी छापे टाकून सात गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या छापेमारीत अडीच लाख रु पयांची २२०० लिटर दारू तयार करण्याचे रसायन जप्त करण्यात आले आहे. पोलिसा ...
नाशिक : घराच्या गॅलरीतून खाली पडल्याने सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़१) रात्री सिडकोतील मोरवाडीत घडली़ भागवत रामेश्वर जंजाळ (१७, रा. दत्तमंदिराजवळ, मोरवाडी, सिडको) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे़ ...