नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापा ...
नाशिक : महापालिकेच्या ९२ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचे सर्वाधिकार शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले असताना त्यांच्यावर दबाव आणून गेल्यावर्षीचेच गणवेश विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीचे ...
नाशिक : राज्यातील शिक्षण विभागाकडून वारंवार होणारी कारवाई आणि आदेशातील बदलांमुळे शिक्षण संस्थाचालकांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे संस्थाचालकांमध्े काहीशी अस्वस्थता असल्याने संस्थाचालक बंद पुकारण्याची शक्यता आहे. या संदर्भात उद्या पुणे ये ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. ...
लासलगाव : कांद्याचे घसरते भाव थांबविण्यासाठी तसेच कांदा उत्पादकांना भाववाढीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रु ...
इंदिरानगर : महापालिका प्रभाग ३० मधील शिवकॉलनी परिसरातील ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नगरसेवक आणि रहिवाशांनी अधिकाºयांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू न झाल्यास राजीव गांधी भवनसमोर आंदोलन छेडण ...
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ...
सिडको : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास यू.जी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून व्यावसायिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. त्यात फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, ...
सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई सायंकाळी महापालिकेच्या वतीने करण्यात आली. ...