नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भ ...
मनमाड : धुळे येथील डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात चोरीचा ऐवज वाटपातून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतसिंग मैदानात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक् ...
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेले ९ आॅगस्टचे राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. क्रांतिदिनी राज्यभरात होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनात कोणती अनपेक्षित घटना घडून नये, यासाठी मर ...
नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. ...
नाशिक : सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीवरून पेटलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे याच परिसरात सुशोभिकरण करणाऱ्या मूर्तिकार तांबट यांना रोखण्या ...
नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी ...
नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत शेतकºयांना कीटकनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन केल ...
नाशिक : महाराष्ट्रात खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टचा पहिला आठवड्यातच होते. परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम लांबणीवर पडला असून, येत्या आठवडाभरात पावसाचे पुनरागमन झाल्यास जिल्ह्यात (लेट) खरिपात मोठ्या प्रमाणात ...
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी शुक्रवारी (दि़ ३) वाहतूक पोलिसांनी शहरातील आठ ठिकाणी हेल्मेट ड्राइव्ह राबवून कारवाई केली़ यामध्ये हेल्मेट न वापरणाºया ३५० दुचाकीचालकांसह सुमारे ६०० वाहनधारकांवर कारवाई ...
नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापा ...