मानोरी : महाराष्ट्र शासनाच्या कडून ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक मुक्त मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी तालुक्यातील मानोरी बुद्रुक ग्रामपंचायत आणि येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून प्लास्टिक बंदीबाबत ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे ...
नाशिक : सोसायटीचे वॉल कंपाऊंड तसेच दुरुस्तीची खोटे काम दाखवून त्याची बिले संस्थेस सादर करून सोसायटी संचालकाने सुमारे चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार देवळाली कॅम्पमध्ये उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सोसायटीतील बारा संचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...
प्रादेशिक परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या वाहनांवर अन्यायकारक कारवाई केली जाते. यात वाहने अडवून विद्यार्थ्यांना भररस्त्यात उतरवून दिले जाते, चालकाचे काही म्हणणे ऐकून घेतले जात नाही, भरमसाठ दंड आकारणी केली जाते तसेच कारवाई दरम्यान चा ...
शिवाजी मंडईसमोरील विक्रेत्यांना वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात ...
नाशिक : दोन अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांची छेडखानी करून शिवीगाळ केल्याची घटना सातपूर अशोकनगर बसस्थानकावर घडली़ या प्रकरणी सातमाऊली चौकातील तीन संशयितांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार. तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल ...