सायखेडा : येथील सायखेडा-शिंगवे रस्त्यालगत देवी मंदिरापासून जवळच असलेल्या दशरथ गणपत कुटे यांच्या गट नं. ४०६ शेतात रात्री गाय व वासरी बांधलेली होती. रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करत तीन वर्षांची वासरी ठार केली. मांजरगाव येथे बिबट्याला पकडल ...
इगतपुरी : शहरातील ख्रिश्चन कॉलनी येथे तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराच्या लोखंडी दरवाजाची जाळी कापून प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले सुमारे अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरात खळबळ ...
अंदरसुल : येवला तालुक्यातील पूर्वभागात पावसाने एक महिन्यापासून दडी मारली असून खेड्यावर वाड्यावस्त्यावर जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने येवला तालुका पंचायत समिती सभापती नम्रता जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भ ...
ओझर : येथील दत्तनगर येथे चालू असलेल्या जेष्ठ नागरिक सामाजिक सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे असून येत्या काही महिन्यांत काम पूर्ण होणशर असून सदर बांधकामाची पहाणी केली. ...
लासलगाव : येथील श्री श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या जैन स्थानकाचा उद्घाटन सोहळा आज सोमवार दिनांक ६ आॅगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ...
खडकी (ता. मालेगाव) : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना सुलभ पीककर्ज योजनेचे शासनाने परिपत्रक काढले असून, ग्रामपंचायत ग्रामसेवकामार्फत शेतकºयांचे हेलपाटे कमी होणार असले तरी अद्याप कुठलीही कार्यवाही दिसून येत नाही. राष्टयीकृत बॅँक यासाठी उदासीनता दाखवत आहे ...
वाड्याच्या ढीगा-याजवळ जाऊन बचावकार्य करणा-या पथकाला मार्गदर्शन करत हातभार लावला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. यामुळे बचाव कार्यक करणाºया अग्निशामक दलाच्या पथकालाही अधिक प्रोत्साहन मिळाले ...
या दुर्घटनेत संजय काळे (६०), काजल काळे (२०), चेतन पवार (२२) हे तिघे गंभीर जखमी झाले. करण, समर्थच्या मेंदूला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. दोघा तरुणांच्या मृत्यूने जुन्या नाशकात शोककळा पसरली आहे. ...
देवळा : येथील बसस्थानकावर परिवहन महामंडळाने चार महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बसविल्याने रोडरोमिओंसह सोनसाखळी चोरांना आळा बसल्यामुळे प्रवाशी, व विद्यार्थीनींनी समाधान व्यक्त होत आहे. मात्र रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकाला खासगी वाहनांचा ...