चांदवड - चांदवड येथील आबड , लोढा,जैन, महाविद्यालयात प्राध्यापक संघटनेच्या वतीने निषेध दिवस पाळण्यात आला. तर सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून दिवसभराचे कामकाज केले.व मागण्याचे निवेदन प्राचार्य डॉ. जी.एच.जैन यांना दिले ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे सादर केलेल्या विविध मागण्यांमध्ये लिपिक संवर्गाच्या मागण्यांचा समावेश करण्यात आल्या नसल्याने लिपिकांनी कर्मचारी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्मचाºयांच्या मागण्यांना पाठींबा दर्शविण्यासाठी काळ्य ...
दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात. ...
नाशिक- गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रकट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंत ...
साकोरा : नांदगाव तालुक्याला नार - पार प्रकल्पाचे पाणी मिळवून देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या पाण्यासाठी गट - तट सोडून एक होवून लढल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड यांनी साकोरा येथिल किसान स ...
घोटी : वाढत्या महागाईमुळे शेतीव्यवसाय तोट्यात जात असल्याने शेती उत्पादन वाढविण्यासाठी मशागतीच्या कामासाठी प्रतिहेक्टरी २५ हजार रु पये अनुदान रोजगार हमी योजनेतून देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी इगतपुरी तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालया ...
नाशिक : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़६) पहाटेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील मायको दवाखाना पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे ...