नाशिक : पंचवटीतील नाग चौक व आडगाव नाक्यावरील पल्लवी हॉटेलच्या मागे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़६) दुपारी छापा पॉपिस्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ जप्त केला़ या प्रकरणी संशयित रतन सुभाष मोराडे (रा़ नाग चौक, पंचवटी) व सुरेंद्रपाल सिंग (हिरावाड ...
नाशिक : आर्थिक व सोने तारणावर जादा व्याजाचे अमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले मिरजकर सराफचे संचालक महेश मिरजकर, किर्ती नाईक व अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी या तिघांच्याही पोलीस कोठडीत गुरुवार(दि़ ...
येवला : येवल्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अतिक्र मणावरील स्थगीती आदेशाचे दावे जास्तीत जास्त सहा महीन्यात निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायलायाने एका सुनावणीमध्ये दिले आहेत.येवले येथील सामाजिक कार्यकर्ता द ...
सटाणा : येथील बाजार समितीत शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकºयांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाºयांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (दि.६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरु वात झाल्याची माहिती सभापती मंगला सोनवणे यांनी दिली. कृषी उत्प ...
नाशिक : महाराष्टÑातील आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेला डीबीटीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्य ...
सटाणा : वडील बाहेरगावी नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलेले आणि आई शेतात काम करत असतांना २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यातील कौतिकपाडे येथे रविवारी दुपारी उघडकीस आली .सटाणा महाविद्यालयात प्रथम वर्ष ...
झोडगे : मालेगाव तालुक्यात कापूस पिकावर होणाऱ्या किड रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग व रासी सिडस्कडून किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत शेतकºयांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. त्या अंतर्गत झोडगे येथे ग्रामपंचायत कार्यालयात चित्ररथाचे उद् ...
मालेगाव : येथील जेएटी महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे साजरा करण्यात आला. गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनींचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे चे आयोजन करण्यात येते. ...
पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. ...