प्रभाग ३१ मधील सदिच्छानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन सभापती व विभागीय अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले. ...
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडून त्यांना गोशाळेत पाठविण्याच्या पोलिसांच्या कामगिरीमुळे नाशिकमध्ये दरमहा किमान १५० गायींचा मृत्यू टळतो. पोलिसांच्या विशेष तपासणीच्या काळात अशाप्रकारचे वाहन आढळून आल्यानंतर सदर गायींना जीवदान मिळते. ...
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक, पंचवटी भागांत धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावण्याची मोहीम हाती घेत कागदी घोडे नाचविले जातात; मात्र या नोटिसा नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे मनपा विभागीय कार्यालय व नगररचना बजावते हा वि ...
गावठाण विकासाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचा विषय प्रलंबित आहे. पहिल्या पंचवार्षिकपासून रखडलेला हा विकास करण्यासाठी सिंगापूरपासून आता स्मार्ट सिटीपर्यंत करण्यापर्यंत अनेक योजना आल्या आणि गेल्या, परंतु साध्या गावठाण क्षेत ...
परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गावातील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षांमध्ये नाशिक जिल्हा कॉपीमुक्त झाला आहे. नाशिक विभागीय मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे नाशिक जिल ...
जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या स्थानिक बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाल गतिमान झाल्या असून, दोन पारंपरिक पॅनल तयार होण्याची शक्यता आहे. किंबहुना खूपच स्पर्धा वाढली, तर तिसरे पॅनलदेखील होण्याची शक्यता आहे. ...
आदिवासी भागातील संस्कृतीचा जगभरात प्रसार व्हावा तसेच त्यांची परंपरा जागतिक स्तरावर पोहचावी, या उद्देशाने वारली चित्रकार श्रद्धा कराळे हिने ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने दोन हजार वर्ग फूट रांगोळी साकारत पाच विक्रम साकार केले आहेत. ...
गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रगट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रस् ...
पंचवटी : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीला व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि़ ६) पहाटेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील कालिकानगरमध्ये घडली़ या घटनेत नऊ महिन्यांची चिमुरडी सिद ...