मालेगाव : शासकीय रुग्णांमधील रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी खासगी डॉक्टरांना प्रोत्साहित करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने करीत मालेगावच्या सामान्य रुग्णालयाबाबत दाखल असलेली अवमान याचिका निकाली काढली आहे. ...
येवला : येवल्यातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. अतिक्रमणावरील स्थगिती आदेशाचे दावे जास्तीत जास्त सहा महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश उच्च न्यायलायाने एका सुनावणीमध्ये दिले आहेत. ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील अनेक गावांंना पाणीदार करण्यासाठी अनेक लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले.यात ज्या १९ गावांनी उत्कृष्ट काम केले त्या जलरत्नांचा सन्मान तहसिल कार्यालयाच्या आवारात सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम चांदवड पाणी फॉउंडेशन टीमने आयोजि ...
मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटने आजी-नाती चा मृत्यू झाला असून पिडित महिलेची मुलगी प्रितीदेखील गंभीर आहे. ...
सायखेडा : नाशिक महानगरपालिकेच्या परिसरातून पकडलेले मोकाट कुत्रे ग्रामीण भागात सोडले जात असून, यातील अनेक कुत्रे पिसाळलेली असून, जनावरे, माणसे, लहान मुले यांना चावा घेत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागापूर (ता. निफाड) येथील पिसाळलेल्या कुत्र्यांच् ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे कृषिकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना मूषक नियंत्रणाची प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली. ...
सिन्नर : रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर सिन्नरच्या वतीने संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील माध्यमिक विद्यालयात आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. ...
संगमेश्वर : मालेगाव शहर परिसरात तरूण वर्गाबरोबरच बालकांनी विविध उपक्रमाद्वारे ‘मैत्रीचा दिवस’ साजरा केला. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर मित्र दिवस साजरा केला जातो. रविवारची साप्ताहीक सुटीही असते. शाळा, महाविद्यालयांना तसेच शासकीय वा खासगी क ...
मालेगाव : येथील मातंग सेवक संघातर्फे सानेगुरूजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक सुनील गायकवाड, ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे, सेनेचे शहर प्रमुख रामा मिस्तरी यांचे हस्ते ...
मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे. ...