नाशिक : नेपाळी तरुणाने घरात एकट्याच असलेल्या अल्पवयीन मुलीकडे पैशांची मागणी करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़७) दुपारच्या सुमारास चांडक सर्कल परिसरात घडली़ या प्रकरणी संशयित रमेश अशोब बिस्ट (२३, रा़ महेंद्रनगर, नेपाळ) या तर ...
कर्मचा-यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, तंत्रज्ञांना पदोन्नतीपासून वंचित ठेवू नये, जादा कामाचा मोबदला देण्यास विलंब करू नये, कर्मचा-यांना पुरविण्यात येणारे सुरक्षिततेचे साहित्य दर्जेदार असावे, पावसाळी साहित्य व गणवेशाचे कापड निवड करताना संघटनेच्या प्रत ...
एचएएल येथून चाचणीसाठी उड्डाण केलेले सुखोई विमान २७ जून रोजी निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत जीवित हानी झालेली नसली तरी, सुमारे साडेसात हेक्टर जमिनीवरील द्राक्षबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या व साधारणत: दीड किलोमीटर परिसरात अप ...
दिंडोरी - गेल्या दोन वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने दिंडोरी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलंन करून शासनाचा निषेध करण्यात येऊन गटविकास अधिकारी भुपेंद्र बेंडसे यांना निवेदन देण्यात आले . ...
ओझर- ‘पोटदुखी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाजीनगरमधील समस्यांना काही अंशी यश आले असून पिंपळगावमधील संतोषी माता सामाजिक संस्था मुलांच्या मदतीसाठी सरसावली आहे. तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिरंगा फडकणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या शनिवारी ‘ ...
नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धास मदत करणाऱ्या संश्यिताने एटीएम कार्डची अदला-बदल करून वृद्धाच्या खात्यातून परसपर ३५ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना सातपूरमधील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतील एटीएममध्ये घडली आहे. या प्रक ...
नांदगाव : पाऊस पडत नसल्याने नांदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसू लागली असली तरी ठिकठिकाणी पाणीसाठ्यातून शेतीसाठी बेकायदेशीर पाणी उपसा सुरु आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष आमदार पंकज भुजबळ यांनी टंचाई बैठकीत वेधल्यानंतर तहसीलदार ...
नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्णत: बंद झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत व खंडित होण्याचा परिणाम अन्य उपरस्त्यांवर होऊ लागल्याने शहर पोलिसांनी रविवार कारंजा ते सांगल ...