सिन्नर : तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने एैन पावसाळ्यातही पाणी पुरवठ्याची स्थिती वाईट आहे. त्यामुळे टँकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे के ...
मालेगाव : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने ३१.३५ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील समाविष्ट करण्यात आलेली विविध कामे व वाहन खरेदीसंदर्भात १८ प्रकारच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माह ...
मालेगाव : विविध मागण्यांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनमालेगाव : वनजमिनी आदिवासींच्या नावे कराव्यात, नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, जातीच्या दाखल्यांचे वाटप करावे यांसह विविध मागण्यांप्रश्नी नाशिक जिल्हा क ...
चांदवड - चांदवड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वडनेरभैरव येथे महावितरण तर्फे वीज ग्राहकामध्ये जागृती करण्यााच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नीलेश नागरे यांनी दिली. वडनेरभैरव येथील कार्यरत ...
चांदवड - चांदवड तालुक्यातील सुतारखेडे जनता विद्यालयात शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण १८ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्याध्यापक एम.एम. हांडगे यांची स्वच्छ सर्व्हेक्षण -१८ अॅप प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी डाऊनलोड करुन वास्तव माहिती ...
येवला : येथील बाजार समिती व आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारी (दि.७) माथाडी व मापारी कामगारांसाठी सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाजार समितीच ...
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास घडली़ ...