लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ताहाराबादजवळ अपघातात दोन ठार - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहाराबादजवळ अपघातात दोन ठार

 ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावरील वाकी नाल्यात अँपे रिक्षा आणि मोटार सायकल यांच्यात बुधवारी (दि.८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन आदिवासी युवक जागीच ठार झाले तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. ...

कृषिरथ माघारी धाडला - Marathi News | Kadirath sent back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषिरथ माघारी धाडला

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जून महिन्यापासून वावी ...

मालेगावी ३१ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन आराखडा मंजूर - Marathi News | 31 crores of solid waste management plan approved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी ३१ कोटींचा घनकचरा व्यवस्थापन आराखडा मंजूर

मालेगाव : शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने ३१.३५ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील समाविष्ट करण्यात आलेली विविध कामे व वाहन खरेदीसंदर्भात १८ प्रकारच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माह ...

जीव धोक्यात घालून प्रवास - Marathi News |  Stay in danger of life and travel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीव धोक्यात घालून प्रवास

पायरपाडा येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात पळसन गावाकडे जाण्यासाठी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. ...

वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट - Marathi News |  The visit of the textile director to the Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट

 केंद्र शासनाच्या मेगा पॉवरलूम क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जागेची व येथील वस्त्रोद्योगाची पाहणी करण्यासाठी नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक माधवी खोडे यांनी मालेगावी भेट देऊन येथील विणकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. ...

फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी - Marathi News | Faujia Khan: Government policies are chaos | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी

चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे. ...

अज्ञात वाहनाची धडक; पादचारी महिला ठार - Marathi News | An unknown vehicle; Pedestrian woman killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाची धडक; पादचारी महिला ठार

जुना मुंबई-आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारातील जनता सायझिंगजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी महिला जागीच ठार झाली. ...

दैवीशक्तीचा दावा : भोंदूबाबाकडुन युवतीची फसवणुक - Marathi News | Divine claim: Betrayal of the young girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दैवीशक्तीचा दावा : भोंदूबाबाकडुन युवतीची फसवणुक

भरवस येथील शिवाबाबा ऊर्फनवनाथ संजय क्षीरसागर या भोंदूबाबाने जवळच असलेल्या गावातील महिलेस त्याच्या अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून तिच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह करत फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल कर ...

झेंडूच्या फुलांनी भरलेली जीप पलटून अपघात - Marathi News |  A jeep filled with marigold flowers, accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झेंडूच्या फुलांनी भरलेली जीप पलटून अपघात

सुरगाणा : येथून सात किलोमीटर अंतरावर लहान भोरमाळ जवळील कमकुवत फरशी पूलावरु न जाणारी झेंडूच्या फुलांनी भरलेली पीक अप जीप पलटून अपघात घडला. ...